एक्स्प्लोर
Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरतेतील रोड शो मध्ये दगडफेक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरतेतील रोड शो मध्ये दगडफेक. केजरीवाल यांची रॅली कतारगाम सोसायटीतून जात असताना झाली दगडफेक. गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रचारात जोर लावला आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















