एक्स्प्लोर
Cyclone In America : अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला इयान वादळाचा फटका, २५ लाख नागरिकांचं स्थलांतर
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला इयान वादळाचा फटका बसलाय... वादळामुळे तब्बल २५० किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहतायत आणि मुसळधार पाऊसही बरसतोय....बेगवान वाऱ्यांमुळे या भागात झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत... या भयंकर वादळामुळे या भागातील २५ लाख नागरिकांना विस्थापित करण्यात आलंय.
आणखी पाहा























