एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy LIVE: बिपरजॉयचा गुजरातला फटका, जामनगरमधलं जनजीवन विस्कळीत : ABP Majha
बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री उशिरा गुजरातवर धडकलं. चक्रीवादळाचा परिणाम आणखी काही तास राहील असं हवामान विभागानं सांगितलं आहे. चक्रीवादळामुळे भावनगरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. भावनगर येथील भंडार गावाजवळ गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात पिता-पुत्र नदीच्या पाण्यात अडकले, आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, तर मांडवी, मोरबी, पोरबंदरच्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जखाऊ आणि मांडवीमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. तेथील अनेक भागांमध्ये झाडं कोसळली आहेत, विजेचे खांब पडलेत.. अनेक ठिकाणी पत्र्याच्या शेडही उडून गेल्या आहेत.
विश्व
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
विश्व
करमणूक






















