एक्स्प्लोर

भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनची नरमाईची भूमिका, 'Covishield' लस घेतलेल्या भारतीयांना प्रवेश मिळणार

COVID-19 Travel Advisory: भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनने पुन्हा आपले लस धोरण बदलले आहे. ब्रिटनने आता आपल्या नवीन प्रवास नियमांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोना लस 'कोव्हिशिल्ड' मंजूर केली आहे. मात्र, यूकेला जाणाऱ्या भारतीयांना अजूनही अलग ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यांनी भारताच्या लसीचे प्रमाणपत्र मंजूर केलेले नाही. यापूर्वी भारताने ब्रिटनला लस धोरणात बदल करण्याचा इशारा दिला होता.

लसीच्या नियमांबाबत ब्रिटनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे लिहिले आहे की, "अॅस्ट्राझेनेका कोव्हिशिल्ड, अॅस्ट्राझेनेका वजेवरिया आणि मॉडर्ना टकीडाच्या फॉर्मुलेशनला मान्यता देण्यात आली आहे." महत्वाचे गोष्ट म्हणजे कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेणाऱ्या प्रवाशांना अजूनही 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे.

भारताने ब्रिटनला दिला होता इशारा 
भारताने लस धोरणाबाबत ब्रिटनला इशारा दिला होता. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले होते की, 4 ऑक्टोबरपर्यंत भारताच्या चिंता दूर झाल्या नाहीत तर ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीतही अशीच पावले उचलली जातील. हर्षवर्धन शृंगला यांनी ब्रिटनचे हे धोरण भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले होते.

नियमांचा आढावा घेण्यासाठी ब्रिटनवर दबाव
यूके सरकारवर भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्याच्या कोविड -19 लसीसाठी ठरवलेल्या नियमांचा आढावा घेण्यासाठी दबाव वाढत होता. यूकेमधील राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ (AISAU) चे अध्यक्ष सनम अरोरा म्हणाले होते, “भारतीय विद्यार्थी नाराज आहेत की त्यांना वाटते की ही एक भेदभावपूर्ण पाऊल आहे. कारण त्यांची तुलना अमेरिका आणि यूरोपीय संघ मधील त्यांच्या समकक्ष विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी वागणूक दिली जात आहे.

विश्व व्हिडीओ

Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप

उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!

Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special ReportBaba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special ReportRaj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special ReportManoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती

Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका

Embed widget