एक्स्प्लोर
India Rain : China भारताचा पाऊस चोरणार? चीनच्या हवामान बदल कार्यक्रमाचा भारताला धोका
India Rain : China भारताचा पाऊस चोरणार? चीनच्या हवामान बदल कार्यक्रमाचा भारताला धोका. चीन निसर्गाला आव्हान देत कृत्रीम पावसाची योजना आखत आहे. या कृत्रीम पावसाचा मोठा फरक भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. तरी आता कोरोना महामारी नंतर China भारताचा पाऊस चोरणार अशी चर्चा होत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















