एक्स्प्लोर
Annabhau Sathe Statue:अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचं,तैलचित्राचं फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण
स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या,, अन्याय विरूध्द लढणाऱ्या व जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या व त्यातून ‘लेनिनग्राडचा पोवाडा’ या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे येत्या १४ सप्टेंबर ला फडणवीसांच्या हस्ते मॉस्कोत अनावरण होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























