एक्स्प्लोर
Amazon आणि Future Group चा वाद,न्यायालयाबाहेर वाटाघाटीसाठी अॅमेझॉनचा प्रस्ताव
Amazon आणि Future Group यांच्यातील वादावर आता सौदार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी दोन्ही कंपन्या विचार करत आहेत. अमेझॉनकडून फ्यूचर समूहाला न्यायालयबाह्य वाटाघाटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं दोन्ही कंपन्यांना 10 दिवसांचा अवधी दिलाय या प्रकरणी पुढील सुनावणी १५ मार्चला होणार आहे.
आणखी पाहा























