एक्स्प्लोर
Russia : रशियात Apple कंपनीची सर्व उत्पादनं आऊट ऑफ स्टॉक, जगभरातून कोंडी सुरू
युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर आता रशियाची जगभरातून कोंडी सुरू आहे... युक्रेनच्या विनंतीनंतर अॅपल कंपनीनं रशियावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. ॲपलनं रशियात आपल्या उत्पादनांची विक्री थांबवल्यानं आता रशियातील सर्व अॅपल उत्पादनं आऊट ऑफ स्टॉक आहेत. ॲपल पे आणि इतर सेवांवर देखील कंपनीनं निर्बंध घातले आहेत. रशियाचे RT न्यूज आणि स्पुटनिक न्यूज हे अॅप रशियाबाहेरच्या नागरिकांना डाऊनलोड करण्यास बंदी घालण्यात आलेय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















