एक्स्प्लोर
तालिबानी जगात,महागाई ढगात! Talibani संकटासह Afghanistan मध्ये महागाईचं संकट : ABP Majha
एकीकडे अफगाणिस्तानचा भारतासोबतचा व्यापार बंद झालाय. तर दुसरीकडे अमेरिकनं तालिबान्यांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केलीय. पण या सगळ्यात भरडले जातायत ते सर्वसामान्य अफगाण नागरिक. कारण अफगाणिस्तानात सध्या महागाईदेखील प्रचंड वाढलीय. त्यामुळे तालिबानी संकट झेलणाऱ्या अफगाण्यांना आता महागाईलाही सामोरं जावं लागणार आहे..
आणखी पाहा























