एक्स्प्लोर
Plane and Truck Accident : पेरू देशाती विमानतळावर विमान आणि ट्रकमध्ये टक्कर, दोघांता मृत्यू
पेरूची राजधानी लिमा शहरातल्या विमानतळावर एक मोठा विमान अपघात झालाय... रनवेवर विमान आणि अग्निशमनदलाच्या ट्रकमध्ये टक्कर झाल्यानं हा अपघात झाला... . विमानात यावेळी 106 प्रवासी होते. मात्र सुदैवानं हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र अपघातात ट्रकमधील दोघांचा मृत्यू झालाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















