एक्स्प्लोर
Advertisement
WEB EXCLUSIVE | अमरावती कोविड रुग्णालयाची धुरा महिला डॉक्टरांकडे | Women's Day Special
अमरावती कोविड रुग्णालयात 350 रुग्ण असलेल्या हॉस्पिटल मध्ये 27 डॉक्टर सेवा देतायत ज्यामध्ये तब्बल 20 डॉक्टर ह्या महिला असून 24 तास ह्या महिला डॉक्टर मागील एक वर्षांपासून रुग्णांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या महिला डॉक्टर तरुण असून, कोणतीही भीती न बाळगता सगळ्यांना कोरोनाची बाधा ही झाली त्यातून बरे होऊन परत कोविडच्या वार्डात, आयसीयु मध्ये रुग्णांची सेवा करत आहे. राज्यात सध्या अमरावती जिल्हा हा हॉटस्पॉट असून याठिकाणी दोन आठवड्याचं लॉकडाऊन ही लावण्यात आलं होतं.
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
पुणे
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement