एक्स्प्लोर
Washim Sonala : वाशिममधला सोनाळा प्रकल्प ओव्हर फ्लो, प्रकल्प भरल्यानं पिकांची चिंता मिटली
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला सोनाळा प्रकल्प तुडुंब भरलाय. त्यामुळे हा प्रकल्प भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाची चिंता मिटली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे . सांडव्यात वाहणाऱ्या प्रकल्प पाहण्यासाठी आता हौशी पर्यटक आता या सोनाळा प्रकल्पाकडे गर्दी करत आहेत..
आणखी पाहा























