एक्स्प्लोर
Washim Salim Teli : वाशिममध्ये ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेच्या जिल्हा प्रमुखांवर जीवघेणा हल्ला
वाशिममध्ये ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेच्या जिल्हा प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, जिल्हा प्रमुख सलीम तेली यांच्यावर ५ गुंडांकडून रात्री जीवघेणा हल्ला, मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.
आणखी पाहा























