एक्स्प्लोर
Advertisement
Sambhaji Bhinde Washim : आंदोलकांना चकवा देत संभाजी भिडे सभास्थळी
सध्या शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना वाशिममध्ये येण्यापासून वंचितनं रोखायचा प्रयत्न केला मात्र त्याला चकवा देत अखेर सभास्थळी पोहोचलेत. संभाजी भिडे यांना सभास्थळी जाण्यासाठी विविध सामाजिक संघटनेने त्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. मात्र याला शह देत भिडे सभास्थळी दाखल झालेत. याच सभास्थळावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जैस्वाल यांनी.
वाशिम
Washim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी
Yavatmal Washim : यवतमाळ वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी !
Washim Toll Plaza : वाशिम-कारंजाजवळ टोल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, टोलवसुली बंद
Madan Yerawar Yavatmal : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या - मदन येरावार
Washim : संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमीत्त धर्मपिठ भक्तिधाम येथे भव्य शोभायात्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement