एक्स्प्लोर
Sanjay Rathod यांच्याबद्दल कोणी काय बोललं तर बंजारा समाज आक्रमक भूमिका घेणार
Sanjay Rathod : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी टीका सुरु केलीय.. याच टीकेनंतर बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेतलीय.. संजय राठोड यांच्याबद्दल कुणी काही बोलल्यास जागा दाखवून देऊ असा इशारा बंजारा समाजाने दिलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























