एक्स्प्लोर
Ganeshotsav Washim : वाशिममध्ये भांड्यांपासून साकारला गणपती बाप्पा
गणेशोत्सव दरम्यान पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी वाशीमच्या देवपेठ भागातील स्वरकुंज संगीत विद्यालयानं घेतलीय.. या विद्यालयाने पर्यावरण पूरक आकर्षक अशी मातीच्या भांडयांपासून श्रींची मूर्ती साकारलीय. पणती, माठ, गडू, टोपली, तवा यासह अन्य सामग्रीचा वापर करत मूर्ती बनवलीय.. अशी ही वेगळी गणपती मूर्ती पाहण्यासाठी नागरिक चांगलीच गर्दी करत आहेत. अत्यंत कमी खर्चात म्हणजे फक्त एक हजार रुपयात ही मूर्ती तयार करण्यात आलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























