एक्स्प्लोर
Wardha Railway Accident:वर्धा बडनेरमध्ये मालगाडीचे डब्बे घसरले, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं ABP Majha
दिवाळीच्या दिवशी वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झालीय.. हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. रेल्वेचे सातशेपेक्षा अधिक कर्मचारी आणि तीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. हे काम पूर्ण होण्यासाठी संध्याकाळ होण्याची शक्यता आहे. मालखेड-टिमटाला स्थानकादरम्यान मालगाडीचे वीस डब्बे घसरलेत.. ही मालगाडी कोळसा घेऊन जात होती.. या अपघातामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायत... रेल्वेचं वेळापत्रक या अपघातामुळे कोलमडून गेलंय.. अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement













