एक्स्प्लोर
Raj Thackeray Case : मनसे नेते Bala Nandgaonkar Sandeep Deshpande Nitin Sardesai यांना नोटीस
Loudspeaker Controversy : मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ट्रेडिंग न्यूज
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 March 2024 : ABP Majha
Uddhav Thackeray I.N.D.I.A : तानाशाही, जुमलेबाज, भ्रष्टाचारी...उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Asia Champion Hockey: आशियाई चॅम्पियन्स हाॅकीच्या विजेतेपदावर भारताने नाव कोरलं
WARDHA Teddy Bear Monkey : आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाचा 'टेडी बिअर' करतंय सांभाळ!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement