एक्स्प्लोर
Advertisement
Aarogya Setu | आरोग्य सेतू अॅपवर मुलानं दिली वाट्टेल तशी उत्तरं, संपूर्ण कुटुंब होम क्वॉरंटाईन
वर्धा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, तर काही शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश घरी मुलं मोबाईलं हाताळताना दिसतात. गेम, कार्टून पाहण्यासोबतच नाही म्हटलं तरीही ऑनलाईन शिक्षणासाठीदेखील मुलांच्या हातात मोबाईल आहेतच. पण मुलांच्या हाती मोबाईल असताना मुलांकडून आरोग्य सेतू अॅप वापरणं एका कुटुंबाला तापदायक ठरलं आहे. अॅपवर दिलेल्या माहितीमुळे कुटुंबाला विलगीकरणात राहावं लागलं आहे.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement