एक्स्प्लोर
EGG RATE : डझनामागे अंड्यांचा दर १२ रुपयांनी वाढलाय ABP MAJHA
थंडीचं आगमन झालंय. मस्त मसालेदार अंडाकरीची फर्माईश तुम्ही करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे... हिवाळ्यासोबत अंड्यांच्या किमतीतही वाढ झाले. डझनामागे अंड्यांचा दर १२ रुपयांनी वाढलाय. किरकोळ मार्केट मध्ये अंडी ६६ रूपयांवरून ७८ वर पोहोचली आहेत. मुंबई , ठाणे , नवी मुंबई , कल्याण , रायगड या परिसरात दिवसाला ७० ते ७५ लाख अंड्याची आवक व्हायला सुरुवात झालेय. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा 20 लाखांनी अधिक आहे.
सांगली
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















