एक्स्प्लोर
देवघरात लावलेल्या धुपामुळे घर पेटलं! वसईच्या एव्हरशाईन परिसरात धुपामुळे अग्नितांडव, घर आगीत जळून खाक
धूप पेटल्यानं संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळी, सकाळी देवाच्या पाया पडताना आपण सर्वच जण धूप किंवा अगरबत्ती पेटवतो. मात्र धूप पेटवताना किंवा पेटवल्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही तर काय संकट ओढवू शकतं याची प्रचिती मुंबईजवळच्या वसईमध्ये आली आहे. वसईमध्ये धुपानं पेट घेतला आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरच कवेत घेतलं. वसईच्या एव्हरशाईन परिसरातल्या स्टार रेसिडन्सीमधली ही घटना आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या घरातलं सामान आगीत जळून खाक झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















