एक्स्प्लोर
Advertisement

Sri Lanka : श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अराजकता निर्माण होण्याची शक्यता , महागाईचा आगडोंब उसळलाय
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अक्षरशः अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगाल झालेल्या श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळलाय आणि अन्नधान्य, इंधन तुटवड्यामुळे लोक अक्षरशः रांगा लावतायत....श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे विरोधीपक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.. तसंच महागाईमुळे त्रस्त असलेल्या तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे.. कोलंबोच्या लिबर्टी चौकात हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं आहे.. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या यांच्या घराकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत... इथल्या स्थानिकांनाच ओळखपत्र बघून परिसरात प्रवेश दिला जात आहे
बातम्या

Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार

Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?

Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement