एक्स्प्लोर
Advertisement
Thane To Dombivli : ठाणे ते डोंबिवली 20 मिनिटांत , वेळ आणि इंधनाचीही होणार बचत : ABP Majha
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे ते डोंबिवली प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण करणं शक्य व्हावे यासाठी हाती घेतलेल्या मोठागाव-माणकोली खाडी पूल आणि जोडरस्त्याचं ८४ टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पाला आता वेग देऊन उर्वरित कामं पूर्ण करण्यात येतील. जेणेकरून यंदाच्या मे महिन्यापर्यंत हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल करता येईल. फेब्रुवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. पुढील दोन वर्षात तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण भूमी अधिग्रहणातल्या अडचणी आणि कोरोनाचं संकट यामुळं प्रकल्प लांबला. अखेर यावर्षी मे महिन्यात हा रस्ता सुरू करण्यात येईल असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आ लं आहे. या प्रकल्पामुळं डोंबिवली आणि ठाणे शहरांमधील अंतर २७ किलोमीटर्सनं कमी झालं आहे. त्यामुळं प्रवासाचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
ठाणे
Kedar Dighe Thane : एकनाथ शिंदेंविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघे ?
PM Narendra Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रोतून सफर; विद्यार्थ्यांशी संवाद
PM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग
Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील सहआरोपी फरार, कोर्टाने सरकारला झापलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement