एक्स्प्लोर
Thane Cluster : क्लस्टर योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन : ABP Majha
आशियातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेचा म्हणजेच ठाण्यातील क्लस्टर योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुभारंभ झालाय.. अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे.. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसंच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आलेत..
आणखी पाहा






















