एक्स्प्लोर
Thane Bomb Thread : ठाण्यातील ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बाॅम्ब ठेवल्याचा ई-मेल
Thane Bomb Thread : ठाण्यातील ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बाॅम्ब ठेवल्याचा ई-मेल ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना इमेल, प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात मेलवरद्वारे देण्यात आली माहिती, पोलीस यंत्रणा सज्ज, बॉम्बशोधक पथक दाखल, ठाणे पोलिसांनी केले सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद, ठाणे पोलिसांचा शोध कार्य सुरू, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त
सध्या सिनेगोग रिकामी केले असून बॉम्ब शोध पथक, श्वान पथक तपास करत आहे, आसपासची दुकाने बंद करून तपास सुरू आहे,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
जालना
मुंबई
फुटबॉल : फिफा फिवर





















