एक्स्प्लोर
Jitendra Awhad meets Nawab Malik : जितेंद्र आव्हाड मलिकांच्या भेटीला, पवारांसोबत येण्याचा केला आग्रह
नवाब मलिक यांच्या भेटीला राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील, नवाब मलिकांची भेट घेत प्रकृतीची केली विचारपूस, मलिकांना शरद पवारांसोबत येण्याचा केला आग्रह.
आणखी पाहा























