एक्स्प्लोर
Thane Rain : पुढील तीन ते चार तास मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. साचलेल्या पाण्यातून नागरिक आणि वाहनचालक वाट काढतायत.
आणखी पाहा























