एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde Kalwa Hospital : आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती
CM Eknath Shinde Kalwa Hospital : आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातच शनिवारी रात्री मृत्यूतांडव घडलं. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० तासांत तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे १८ रुग्णानी आयुष्य गमावलं. मृत्यू झालेल्या १८ पैकी १४ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताय..सर्वात आधी एबीपी माझानं ही बातमी दाखवली. त्यानंतर सुस्त झालेल्या प्रशासनाला जाग आली आणि कारवाईला सुरुवात झाली.
ठाणे
Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!
Kedar Dighe Thane : एकनाथ शिंदेंविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघे ?
PM Narendra Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रोतून सफर; विद्यार्थ्यांशी संवाद
PM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग
Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement