एक्स्प्लोर
Badlapur Maratha Protest : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ बदलापुरात मराठा समाजानं घेतली शपथ
Badlapur Maratha Protest : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ बदलापुरात मराठा समाजानं घेतली शपथ
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटलेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील सकल मराठा समाजाने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची घोषणा केलीय. मराठा समाजाने बदलापूरमधील शिवाजी चौकात तशी शपथ घेऊन घोषणा केलीय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असतानाही मराठा समाजाला आरक्षण का नाही, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
जालना
ऑटो
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















