एक्स्प्लोर

Akshay Shinde Funeral Badlapur : अक्षय शिंदेच्या आई, वडिलांनी मृतदेह ताब्यात घेतला

अक्षय शिंदेवर काहीच वेळात अंत्यसंस्कार होणारेत. काहीच वेळापूर्वी  कळवा रुग्णालयातून अक्षयचा मृतदेह घेवून त्याचं कुटुंब  स्मशानभूमीकडे निघालंय. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी पार पडेल. पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणला आहे. दुसरीकडे या स्मशानभूमीत अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होऊन सात दिवस झालेत. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही.  उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांनी सगळी तयारी केली. मात्र त्याला स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि जनतेनं विरोध सुरू केलाय. शांतीनगर स्मशानभूमीत स्थानिक मोठ्या प्रमाणावर एकवटले आहेत.

दरम्यान अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला उल्हानगरमधील स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय..तसंच स्थानिकांनी पोलिसांनी खणलेला खड्डा देखील बुजवला

ठाणे व्हिडीओ

Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठकDasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणारTOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव

Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार

Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा

Embed widget