Jitendra Awhad : आव्हाडांना अडकवण्याचा प्रयत्न? अजित पवारांच्या नगरसेवकांना सूचना
अजित पवारांनी ठाण्यातील नगरसेवकांची बैठक घेतलीय...राष्ट्रवादीच्या बैठकीत ठाण्यातील नगरसेवकांना आव्हाडांशिवाय निवडणुका लढण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. बैठकीत निवडणुकांपूर्वी आव्हाडांना अटक होण्याची शक्यता वर्तवलीय, आनंद परांजपे यांना पोलिसी कारवायात अडकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. अशा सूचना नगरसेवकांना दिलीय.. तर दुसरीकडे शिंदे गट राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडत असल्याचा देखील आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.. यांनी होती... १ ते २ कोटींची ऑफर नगरसेवकांना दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय... यानंतर या सगळ्या नगरसेवकांची बैठक स्वतः अजित पवारांनी घेतली...























