एक्स्प्लोर
Russia च्या 2 अंतराळवीरांचं थेट स्पेस स्टेशनमधून ऑनलाईन मतदान, निवडणुकीचा आज शेवटचा दिवस
सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेले कॉस्मोनॉट्स ओलेग नोव्हिट्स्की आणि प्योत्र डबरोव्हने यांनीही मतदान केले आहे. डबरोव्हने पृथ्वीवरील आपल्या विश्वस्त - कॉस्मोनॉट टीम कमांडर ओलेग कोनोनेको यांच्या मदतीने मतदान केलं, तर नोव्हिट्स्कीने ऑनलाइन मतदान केलं.
आणखी पाहा























