एक्स्प्लोर
5 G Telecom: ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बैठका सुरु, 5G नेटवर्क खिशाला परवडणार? ABP Majha
यावर्षीच ५ जी देशात सुरू करण्याचा सरकारचाही निर्धार आहे. यासाठी ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. ५जी लिलाव, स्पेक्ट्रम आणि आधारभूत किंमतींवर सध्या चर्चा सुरू आहे. सरकारनं आधारभूत किंमत कमी करावी अशी मागणी टेलिकॉम कंपन्यांनी केलेय. आधारभूत किंमत अधिक राहिल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसेल अशी शक्यता टेलिकॉम कंपन्यांनी व्यक्त केलेय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























