एक्स्प्लोर
SSR Death Report | "सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच", AIIMSच्या रिपोर्टमुळे आत्महत्येवर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असं एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला आपला अहवाल सोपावत म्हटलं आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली. सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे वकील सुशांतची आत्महत्या नसून त्यांची हत्या झाल्याचा दावा करत होते. मात्र एम्सच्या पॅनलने सुशांतचे कुटुंबिय आणि त्याच्या वकीलांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय आणि वकील सतत सुशांतला विष देण्यात आलं होतं आणि गळा दाबून मारण्यात आलं होतं, असं म्हणत होते. एम्सच्या डॉक्टरांनी सोपावलेल्या अहवालामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलणार आहे.
बातम्या
Palghar Teacher Issue : शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी लपले थेट जंगलात, प्रकरण काय?
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
Delhi Blast : दिल्लीतील हल्ल्यामागे पाकचा हात? Pok च्या माजी पंतप्रधानाची मोठी कबुली
Rajan Patil Angar Nagar Panchayat : अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; मुलासाठी राजन पाटलांची माफी
Ujwala Thite Angar Nagarpanchayat :अर्ज फेटाळला,उज्ज्वला थिटेंचा राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठा डाव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























