एक्स्प्लोर
Pandharpur : उजनीतून चंद्रभागेत विसर्ग सुरुच, धोकादायक पाणीपातळी कमी करा - प्रशासन
उजनी धरणातून अजूनही चंद्रभागा नदीत पाणी सोडलं जातंय... त्यामुळे स्नासाठी येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रभागेचे पाणीपातळी कमी करण्याचे आदेश दिलेत...
आणखी पाहा























