एक्स्प्लोर
Solapur : सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुशीलकुमार शिंदेंची भेट घेणार, भेटीमुळे राजकीय चर्चा
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेणार भेट. संध्याकाळी 5 वाजता शिंदे यांच्या जनवात्सल्य ह्या निवासस्थानी घेणार चंद्रकांत पाटील शिंदे यांची भेट. निवडणुकांच्या पूर्वी अशा पद्धतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भाजपाचे मंत्री भेट घेतं असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान विभागीय नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा हे सुशीलकुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती.
सोलापूर
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















