Praneeti Shinde Prachar Yatra: प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ पदयात्रेचं आयोजन
Praneeti Shinde Prachar Yatra: प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ पदयात्रेचं आयोजन आज प्रचाराचा शेवटचा दिवस, प्रचारात अनेकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली या सर्वांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञता आहे, ही लढाई माझ्या एकट्याची नाही प्रचाराची सांगता बाबासाहेबांच्या अस्थीविहारात होतेय, कारण ही संविधान वाचवण्याची ही लढाई आहे संविधान, गोरगरीब, कामगार, गृहिणी धोक्यात आहे, आरक्षण धोक्यात आहे आणि सोलापूर देखील धोक्यात आहे त्यामुळे ही लढाई माझ्या एकटीची नाही.. आपल्या सर्वांची, सोलापूर वाचवण्याची मागील दहा वर्षात हुकूमशाही आणि धमक्या देणारे सरकार आहे ही निवडणूक नेत्यांची नाही, लोकांनी पूर्णपणे ताब्यात घेतली आहे लोकांना आता भाजप नकोय, त्यांच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना मी करतेय























