Pandharpur Mandir : विठुरखुमाईच्या गळ्यातील हारापासून तयार केली अगरबत्ती, मंदिर समितीची संकल्पना
पंढरपूर मंदिर समितीने विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशी आणि सुगंधी फुलांच्या हारांपासून अगरबत्ती आणि धूप बनवण्यास सुरुवात केली आहे. चार फ्लेवरमध्ये - समर्था, केशर चंदन, सोनचाफा आणि निशिगंध - या अगरबत्त्या उपलब्ध आहेत. पन्नास ग्रॅम वजनाच्या अगरबत्तीच्या पुड्याची किंमत पन्नास रुपये आहे. ऋषिकेश भट्टडी यांच्या प्रभव आरोमॅटिक्स कंपनीकडून अगरबत्ती तयार करण्यात येत आहेत. भाविकांना आता घरीच विठ्ठलाचा सुगंध अनुभवता येणार आहे.