एक्स्प्लोर
kartiki Ekadashi : पंढरपुरातल्या कार्तिकी एकादशीला परतीच्या पावसाचा फटका, भाविकांची संख्या कमी
kartiki Ekadashi : परतीच्या पावसाचा फटका पंढरपुरातल्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेलाही बसला, निम्म्यापेक्षा अधिक भाविकांची यात्रेकडे पाठ फिरवली आहे. पढरपुरात लाखो भाविक येत असतात. यावर्षी परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि त्यामुळेच कार्तिकी एकादशीला भाविक कमी आहेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















