एक्स्प्लोर
Pandharpur Kunabi 'Majha Impact' : ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपुरात कुणबी नोंदी तपासणी मोहीम
पंढरपुरात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपूर तहसील कार्यालयात कुणबी नोंदी तपासणी मोहीम सुरु, मोठ्या संख्येनं दाखले आढळून येत असल्याचं समोर.
आणखी पाहा























