एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे आणि ठाकरे गटात सामना : ABP Majha
शिवसेनेतील फूट आणि राज्यांतील सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायत निकालात शिंदे आणि ठाकरे गटांत सामना पाहायला मिळतोय. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या निकालात शिंदे गटानं बाजी मारल्याचं चित्रं आहे. तर तिकडे सोलापूरात चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निकालात ठाकरे गटाला विजय मिळालाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























