एक्स्प्लोर
Boarwell Water Level Special Report : शेतकऱ्यांना श्रीमंत करणारा प्रयोग, विशाल बगलेंचं संशोधन काय?
Boarwell Water Level Special Report : शेतकऱ्यांना श्रीमंत करणारा प्रयोग, विशाल बगलेंचं संशोधन काय?
लातूर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण ऐन उन्हाळ्यात लातूरमधलं शिवार हिरवंगार आहे. ही किमया साधलीये सोलापूरच्या विशाल बगले या तरुण अभियंत्याच्या संशोधनाने..त्याने केलेल्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचं टेंशनच मिटलंय. असा नेमका काय प्रयोग केलाय त्याने पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.
Tags :
Boarwellआणखी पाहा