एक्स्प्लोर
Barshi Crackers Factory Blast : फटाका फॅक्ट्री स्फोटातील मृतांना मिळणार 5 लाखांची मदत ABP Majha
Barshi Crackers Factory Blast : फटाका फॅक्ट्री स्फोटातील मृतांना मिळणार 5 लाखांची मदत ABP Majha
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट झालाय.. या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदारांनी दिलीय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडलीये. कंपनीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला..दरम्यान या कंपनीतील आग आटोक्यात आलीय.. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.
सोलापूर
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
आणखी पाहा




















