एक्स्प्लोर
Atul Save on Ray Nagar Society : पंतप्रधान मोदीजींनी दिलेला शब्द पूर्ण केला, अतुल सावेंनी मानले आभार
Atul Save on Ray Nagar Society : पंतप्रधान मोदीजींनी दिलेला शब्द पूर्ण केला, अतुल सावेंनी मानले आभार
गुजरात राज्यात काही अनुचित प्रकार झालेला आहे, त्यामूळे सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान महोदय यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंतप्रधान महोदय यांचा शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर येथील रे नगर गृहप्रकल्प वितरण कार्यक्रम पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे.
आणखी पाहा