एक्स्प्लोर
Vaibhav Naik On Deepak Kesarkar : सत्तेसाठी लाचार म्हणून केसरकर आणि नारायण राणे एकाच मंचावर
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची टीका, तर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील लाभार्थ्यांनाच प्रमाणपत्राचे वाटप केल्याचा वैभव नाईक यांचा दावा.
आणखी पाहा























