एक्स्प्लोर
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग पावसाची संततधार सुरु, दोन दिवस यलो अलर्ट जारी
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरु असून पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, मच्छीमाऱ्यांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे.
आणखी पाहा























