एक्स्प्लोर
Sindhudurg Deepotsav : सिंधुदुर्गच्या वेतोबा मंदिरात दीपोत्सव, दिव्यांनी मंदिर उजळून निघालं
Sindhudurg Deepotsav : सिंधुदुर्गच्या आरावली वेतोबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष लक्ष दिव्यांनी वेतोबा मंदिर उजळून गेलं होतं. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर वेतोबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे मंदिर उजळून निघालं होतं.
आणखी पाहा























