एक्स्प्लोर
Sindhudurg Tillari : सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीचा धुडगूस
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीने धुडगूस घातलाय... शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचं मोठं नुकसान होतंय. पावसाळ्यात घाटमाथ्यावर गेलेला हत्ती पुन्हा तिलारी खोऱ्यात परतल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. २००२ मध्ये कर्नाटक मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात आलेले हत्ती गेली २० वर्ष याच भागात असून शेतीचं आणि बागायतीच नुकसान करत आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























