एक्स्प्लोर
Sindhudurg Mangeli Waterfall : तीन राज्यांच्या सीमेवरील मांगेली धबधब्याची पर्यटकांना भूरळ
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरून वाहणारा मांगेली धबधबा प्रवाहित, गर्द हिरव्यागार वनराईतून कोसळणाऱ्या मांगेली धबधब्याला पर्यटकांची पसंती.
आणखी पाहा























