एक्स्प्लोर
Advertisement
Nitesh Rane on Submarine Project : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प कुठेच जाणार नाही - नितेश राणे
Nitesh Rane on Submarine Project : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प कुठेच जाणार नाही - नितेश राणे सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच नाराजीची लाट पसरली. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले. सत्ताधारी भाजप (BJP) आणि महायुती सरकारवर (Mahayuti) टीकेची झोड उठवली जात असताना आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भूमिका मांडली आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प (Submarine) कुठंच जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक कोणतीच माहिती न घेता भुंकत असल्याची टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी पूर्ण केला.
सिंधुदुर्ग
Nilesh Rane on Vaibhav Naik : पुतळा पडण्यामागे वैभव नाईकांचा हात? नितेश राणेंचा सवाल
Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse
Narayan Rane Rajkot Rada : घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकीन, सोडणार नाही : नारायण राणे
Aaditya Thackeray Speech Malvan : पुतळा, राजकारण, राडा, घोषणा; आदित्य ठाकरेंचं भर पावसात तुफान भाषण
Malvan Rajkot Rada : धक्काबुक्की, दमदाटी, पेंग्विन ते कोंबडी चोर;राजकोट गडावर राडा, नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement